आपल्या भारतीय प्राचीन जलद गणिती पद्धतीने गणिते सोडविण्यास शिका.
व गणिताचे जादूगार बना.
संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त
एक लाख विद्यार्थ्यांना मोफत वैदिक मॅथ्स ट्रेनिंग (कार्यशाळा)
संस्था, शाळा, क्लासेस यांच्या मुलांना वैदिक गणिताची मोफत कार्यशाळा..
संस्थेविषयी थोडेसे
नेटस्कूल - प्रज्ञा ॲकॕडमी गेली १५ वर्ष वैदिक मॅथ्स टिचर ट्रेनिंग कोर्स तसेच विद्यार्थ्यांसाठी वैदिक मॅथ्स कोर्सेस चालवीत आहे. शिवाय आपण स्पर्धा परीक्षा, वैदिक मॅथ्स कॉन्टेस्ट, अबॅकस टिचर ट्रेनिंग असे विविध कोर्सेस चे प्रशिक्षण चालवीत आहोत.
उद्देश
कमीत कमी फी मध्ये उत्तमोत्तम तज्ञ् शिक्षकांचे ज्ञान अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.
संकल्प
एक लाख विद्यार्थ्यांना व एक हजार शिक्षकांना वैदिक मॅथ्सचे ट्रेनिंग देणे.
- 99 पर्यंत पाढे तयार करणे.
- मोठमोठे गुणाकार-भागाकार काही सेकंदात करणे.
- जलद गतीने बेरीज-वजाबाकी करणे.
- काही सेकंदात वर्ग-वर्गमुळ काढणे.
- आणि बऱ्याच गणितातील गमती-जमती.
संस्था, शाळा, क्लासेस यांच्या मुलांना नाममात्र फी मध्ये वैदिक गणिताचे प्रशिक्षण.
कार्यशाळेचे फायदे..
गणिताची भिती जाऊन आवड निर्माण होईल
गणिते सोडविण्याचा वेग १०-१५ पटीने वाढेल
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
अचुकता मिळते व आत्मविश्वास वाढतो.
वेळेची बचत होते.
अवघड गणिते काही सेकंदात सोडवता येतात.
काय-काय मिळणार
- ऑनलाईन लाईव्ह ट्रेनिंग
- 68 व्हिडिओज कोर्स.
- ई-बुक
- ई-सर्टिफिकेट
- डिस्कशन ग्रुप (Q & A )
- लाइव सेशन सपोर्ट
- जर्मन भाषा शिका मराठीमधुन - मोफत. (56 व्हिडिओज कोर्स.)
पात्रता:
इ.३ री ते 10वी.
( मराठी, सेमी व इंग्रजी माध्यम)
शिकवण्याचे माध्यम:
मराठी + इंग्रजी.